मस्त भाजी!!!!!!!!! वांगी आणेपर्यंत धीर धरणे अवघड. पण मी राहते तिथे अशा भाज्या रोज मिळत नाहीत. पण वाट पाहेन आणि वांगी मिळाली की नक्की करेन................ फडफडीत भातही.......... आणी तुमची टीप भारी आवडली.भाजी इतकीच झणझणीत.......