शास्त्रीय संगीताच्या मैफ़िलीच्या किंवा मराठी नाटकाच्या मध्यांतरात जाळफळयुक्त कॉफ़ी नसेल तर चुकल्याचुकल्यासारखे वाटते. काळी कॉफ़ी, लिंबूयुक्त कॉफ़ी, मद्रासी कॉफ़ी आणि इतर कापुचिनो-बॅरिस्टा कॉफ़्या जगभर मिळतील, पण जायफळयुक्त कॉफ़ी फक्त महाराष्ट्रातच. ज्याला ती आवडत नाही त्याची द्राक्षे आंबट!