आम्हीही नुकतेच अमेरिकेत आलो आहोत. आणि आम्हीही असाच गणपती बसवला होता. मी ही माझा हा आनंद मनोगतच्या वाचकांना सांगणार आहे. तुमची मूर्ती पाहून प्रसन्न वाटले. आपण आपली परंपरा जपली ही खूप चांगली गोष्ट झाली. अभिनंदन!!!