कथा चांगली जमली आहे. रहस्यकथेच्या ढंगाने जाणारी. शेवट नीट समजला नाही. प्रयत्न सुरू आहे. अशोक जिवंत आहे असे समजायचे का? मायाकुमारने जीव दिला ह्याचे कारण स्पष्ट होत नाही त्यामुळे आकलन होत नाही.