ए मालिक तेरे बंदे हम..
एसे हो हमारे करम!
नेकी पर चले और बगी से टले..
ताकी हसते हुए निकले दम!!

दो आंखे बारा हाथ मधील सुंदर गाणे.
चक्क मला ओलखता आलं आहे कारण या वेळी सोपे आहे काही इतरेतर माहिती अशी
गीतकार  :भरत व्यास
गायक :लता मंगेशकर
संगीतकार :वसंत देसाई
चित्रपट :दो आंखे बारह हाथ