घट्ट खीर आवडत असेल तर, दूध १ १/२ वाटी घ्यावे.

ही खीर गार झाली की अळते. पण दूध नंतर घालून नीट एकत्र केले तरी चालते.