उपवासाला ही अशी गोड लापशी करायची पद्धत आहे.
आजारी माणसाला तोंडाला चव नसेल तर गोड  लापशी देण्याएवजी पाण्यात साबुदाणा पार्दर्शक होईपर्यंत ऊकळून मग त्यात जीरे (कुटून) आणि मीठ घालून देतात.