छान.  करून पाहायला हवी.  मात्र आम्ही तिखट खाऊ असल्याने साबुदाण्याची खीर नेहेमी तिखटच करत होतो. मिरच्या जरा जाड वाटून,  जीऱ्याची तुपाची फोडणी देऊन.  

हा प्रकार जरा नवीन आहे.  करून पाहवयांस हवा.  

लेखनशैली चांगली.  पु. ले. शु.