सृष्टीलावण्या,

तू किती छान लिहितेस गं! मला पोह्यांचा पहिला प्रकार खूपच आवडला. नक्की करून पाहीन. खरे तर वाचता वाचता असे वाटले की आत्ता कुणी हे पोहे करून आणून दिले तर किती बरे होईल!!, कारण की मला पोहे खूपच प्रिय आहेत.

रोहिणी