छान प्रकटन. रोजच्या व्यवहारातील भाषा. म्हणजे रोजच्या आपल्या बोलीभाषेत असलेला इंग्रजीचा पगडा.. बोलण्यात, नात्यात अगदी सहजतापूर्वक उतरला आहे. मनोगतचा पगडा जराही न ठेवता.

जरासं 'चेंज' म्हणून सगळेचजण आज झोपेतून लेट उठलो होतो

चहा नाश्ता एँंजाय करत होतो

मम्मीने स्वयंपाकाला...

 पप्पांचा फोन आला,

कसलसं टेंशन जाणवत होत

सो.. फोन मी उचलला

डॉक्टर अँडमिट करायचं म्हणतायत

शिंदेकाका हे आमचे फँमिली फ्रेंड होते

आम्हालाही तसं टेंशनच आलं होतं

कुणी वारलं ओळखीतलं किंवा अनोळखी जरी

न राहवून मी सख्याला विचारलं 'तु हे गाणं ऎकलयसं का? '

त्याने एक बराच मोठा पॉझ घेतला

म्हणजे इनशॉर्ट

खुप प्रँक्टीकल उत्तर दिलं

" मेरे जाने पर,
याद ना करना हर वक्त मुझको
पर तुम मुझे भुला न देना
यही ख्वाहीश है मेरी,
जब भी याद आये कुछ पल साथ गुजारे
तब दो आसुही बहा देना"

आपल्या रोजच्या जीवनात हिंदी गाण्यांचीही अशी साथ असतेच.

पण शेवटी आपल्या मनात दडलेली मातृभाषा नकळत प्रकट होत जाते ती अशी....

म्हणुनच माझी एक माफक आणि छोटीशी अपेक्षा आहे की, मी गेल्यावर माझ्या जवळच्या माणसांनी मी गेल्याच्या दुःखात सगळं सोडून फक्त माझीच आठवण काढत रडत बसावं असं नाही... तर फक्त कुठेतरी, कधीतरी मला, माझ्या आठवणींना, माझ्यासोबत घालवलेल्या चार-दोन क्षणांना आठवावं... एवढचं....

शेवटी काय...

जन पळभर म्हणतील हाय हाय ( मराठी हाय ! )
मी जाता राहिल कार्य काय?

सहज उतरलेले मनातील प्रकटन आवडले.