किती सहज, सुंदर, उत्स्फूर्त लिहिता तुम्ही. प्रकटन मनापासून आवडले. रोजच्या व्यवहारातील भाषा असल्यामुळे अधिकच भावले. अशाच लिहित रहा. पुढील लेखनास शुभेच्छा.