कॉफी उकळत असतानाच जायफळ घालत असावेत अस अंदाज आहे.

मी एका ठिकाणी पाण्यात दुध, साखर आणि जायफळ पुड घालून ढवळतात,  मग हे मिश्रण मंद विस्तवावर 
चढवतात. चांगली उकळी आली की कॉफी भुकटी टाकून त्यावर झाकण ठेवतात आणि मग विस्तव बंद 
करतात असे पाहिले.