बेरी म्हणजे काय ते समजले नाही. बाकी पाककृती खमंग वाटताहेत.

(पोह्यांचे प्रकार म्हटल्यावर आम्हाला कांदापोहे, दहिपोहे हे आठवतात. पण हे तुम्ही दिलेले चिवडा घराण्यातले प्रकार दिसताहेत. बरोबर?)