हा चित्रपट एकट्याने पाहून पाच लाख मिळवण्यासारखे काहीही नाही. पाहून पाच लाखांपेक्षा तिकिटाचे पैसे परत केले तरी खूप झाले म्हणायची वेळ आहे
आधी हा सिनेमा संपेपर्यंत पाहणे हीच सहनशक्तीची परीक्षा आहे.हा सिनेमा पाहताना डोके बाजूला काढून रटाळ,विनोदी चित्रपट पाहत आहोत असे समजून पाहिला.
स्वाती