मी पण असाच एकदा आई, वडील घरी नसतांना तांदुळाची कुकर भरून खिचडी केली(झाली) होती आणि सकाळ दुपार, संध्याकाळ दोन दिवस खात होतो.