एखादी गोष्ट जास्त जण करत असतील (लबाडी वैगैरे ) तर तोच बेंचमार्क होतो म्हणून ते सत्य / योग्य असेल असे नाही

मराठी माणसाला धंदा करता येत नाही असे म्हटले जाते त्या मागे सुधा त्याची तुलना विशिष्ट लोकांच्या धंदा करण्याच्या पद्धतीशी केली जाते