तुम्ही पाहिले की नाही माहीत नाही. अमावास्येला जर शुक्र आकाशात असेल तर शुक्राचे 'चांदणे' पडते ते लखख असते. (चंद्राच्या चांदण्याइतके नाही अर्थात ) अर्थात शहरा पासून लांब जाऊन पाहिले तर असे दिसेल.