सदस्यांच्या व्यक्तिरेखेतील 'वाटचाल' या सदरात जी माहिती असते त्यात 'लेखक' हा स्तंभ अनावश्यक आहे ( ज्या सदस्याची वाटचाल बघतो आहोत तोच लेखक असणार ना त्या वाटचालीत!! अख्ख्या कॉलममध्ये तेच नाव रिपीट होते) त्याऐवजी लेखनाचा प्रकार/प्रकाशनाची तारीख अशी काही माहिती दिल्यास अधिक उपयोगी ठरेल. बघा जमले तर.