दुसरा प्रकार नाही आवडला? कट्टी.
मजेशीर आहेस पोह्याचा दुसरा प्रकारही आवडला, पण मला बेरी अजिबातच आवडत नाही. बेरी ऐवजी साजूक तूप घालून करून पाहणार आहे.