छोट्टंसं वासरू
वासराची गाय
गाईचं दूध
दुधाचं दही
दह्याचं ताक
ताकाचं लोणी
लोण्याचं तूप
तुपाची बेरी
बेरीची माती
मातीचा गणपती
गणपतीची घंटा वाजे ठण ठण ठण


असे बडबडगीत ऐकले नाही का चक्रधरशेठ?