गोखले साहेब,

अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे. माझे अनेक प्रांतात स्नेही व संबंधित आहेत. आजच आपले प्रश्न टिपून ठेवतो व जास्तीत जास्त प्रांतातल्या मंडळींना लगेच पिडायला सुरूवात करतो.

माहिती जमताच आपल्याला पोचवितो.

साक्षी