आयुष्यावर तुझ्या स्वत:च्या 
उरल्या श्वासांची
अपुऱ्या स्वप्नांची
लेणी का
?

ह्या ओळी मनाला कातर करून गेल्या.

कमी शब्दात छोट्या ओळीत लिहिलेली ही कविता फार परिणामकारक आहे.

पाणी का कहाणी का ही यमकेही आवडली.