सई, मला तरी "जन पळ भर म्हणतील हाय हाय मी जाता उरेल काय या मराठीतील गाण्याची आठ्वण झालि. या गाण्यातही कवी ने म्रुत्यू नंतरची कल्पना फारच सुरेख मांडली आहे (कवि बहुतेक भा. रा. तांबे )