आवडला. विशेषतः उशीरापर्यंत काम करण्याच्या पद्धतीबद्दलचे विश्लेषण - अगदी सहमत. मी माझ्या आयटी/नॉन आयटी मित्रमैत्रीणींना याबद्दल विचारते, पण कुणी काही करताना दिसत नाही.  जी पद्धत पडत चालली आहे, ती धोकादायक वाटते. एकाने केले म्हणून दुसर्याला करावे लागणे, आणि त्याने/तिने ते स्विकारणे यासारखी दुर्दैवी गोष्ट दुसरी कुठली नसावी. कुटुंबाचे काय? रात्री दोन तास एका खोलीत बरोबर घालवणे, टीव्ही बघत, एवढीच कुटुंबाची व्याख्या.

ग्रीन अर्थ च्या इनीशिएटिव्हस मध्ये हा विषयही टाकायला हरकत नाही.  इटस नॉट सस्टेनेबल.

-प्रभावित