पाककृती लिहिणेही कौशल्याचे काम आहे. तुम्हाला ते उत्तम जमले आहे.
जैसा स्वभावो मायबापांचा । अपत्य बोले जरी बोबडी वाचा । तरी अधिकची तयाचा संतोष आथी । तैसा तुम्ही मी अंगीकारिला । सज्जनी आपुला म्हणितला । तरी उणें सहजें उपसाहला । प्रार्थू कायी ।।