कथा वाचली, अतिशय आवडली. परत एकदा निवांतपणे वाचेन. प्रत्येक परिच्छेद पुन्हापुन्हा वाचावा असा. इतक्या सुंदर कथेबद्दल धन्यवाद.