ही कॉफी फक्त आइस्क्रीम किंवा पुडिंग करायच्या लायकीची. पिण्यासाठी ही कुचकामाची.

आखिरकार ऋचा मिरकरांनी हवी ती माहिती पुरवली. माहिती अगदी योग्य आहे. जायफळ आधी टाकले तर वास उडून कमी होईल आणि दूध नासेल. तेव्हा उगाळलेले जायफळ(उत्तम), जाळफळाचा कीस(मध्यम) किंवा जायफळाची पूड(कनिष्ठ) अगदी शेवटी दूध टाकल्यावर घालणे. --अद्वैतुल्लाखान