ह्याचे कारण त्या दिवशी आकाशातल्या ताऱ्यांवर आपला (अर्थात सूर्याकडून मिळालेला)
दुधट प्रकाश टाकणारा चंद्र नसतो. तारे त्यादिवशी अधिकच तेज:पुंज दिसतात.
पण हे सर्व उमजायला निसर्गाशी नाळ जुळलेली हवी कोन्याकशी नव्हे.
जालसर्वज्ञ म्हणतात त्याप्रमाणे शहरापासून थोडे दूर जावयांस हवे.