हेच पोहे आई, मावशी, मामा यांच्याकडून आम्हाला पुढच्या पिढीला वारसाहक्काने मिळाले आहेत. :)
फारच छान लागतात. त्याच्या इतर आवृत्त्या पण पाहिल्यात... दाण्याचं कूट घालून, पोहे थोडे भाजून घेऊन वगैरे. पण याची चव कोणालाच आली नाही.
तुमचे पोहे पण फारच सुरेख दिसत आहेत.