वेब पोर्टल हे माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या अखत्यारीत असूनही त्यामानाने उशिरा प्रवेश केलेला दिसतो आहे.

सरकारचेच आणखी एक पोर्टल गेल्या दहा वर्षापासून सेवेत आहे, ती म्हणजे महापीडब्लूडी. कॉम ( येथे पाहा - दुवा क्र. १ ). येथेच ई-गवर्नन्स आणि आरटीआय ( माहिती अधिकार कायदा) या विषयी सखोल मार्गदर्शन देखिल केले आहे. शिवाय Feedback देण्याचीही सोय आहे.