धन्यवाद, साधना आणि चक्रधर.आमच्या कडेही या करंज्या गणपती महालक्ष्म्यांनाच करतात.बेसनाच्या माहिती नव्हत्या. करून पाहाव्या लागतील.