"आपल्यासाठी दुसऱ्याच्या डोळ्यात अश्रू आलेले पाहण्यात अपुर्व आनंद असतो. नुसता आनंदच नाहि. मोठा धीर असतो त्या अश्रूत!"