लालूंचं कौतुक मी का करू? तुम्हाला लेखन वा लेखनात मांडलेला दृष्टिकोन कळला नाही. ठीक आहे, हे जरूरी तर नाही की प्रत्येकाला प्रत्येकाचं मत समजायलाच हवं.
ह्याहून सोप्या शब्दात मला विचार व्यक्त करता येत नाहीत. माझ्या ह्या 'लेखन-मर्यादे'च्या तोकडेपणाचा मी स्वीकार करतो.
लेख वाचलात व प्रतिसाद व्यक्त केल्याबद्दल धन्यवाद!
- सतीश रावले