लोकांना आवाहन करण्याची वाक्यरचना टाळलीत तर हा अगदी छान लघुनिबंध होईल.
तुमची ही सूचना मला अर्धवट समजली. म्हणजे मी 'कुठं लोकांना आवाहन करतो' हे मलाच समजले नाही. लेखन करताना मी स्वतःशीच संवाद साधतो. माझं लेखन हे ह्या संवादावरून तयार करतो. लेखन करण्यातील माझं तोकडेपण मी स्वीकार करतो. मी बहुतांशी विचार करण्यावर व ते सादरीकरणावर भर देतो. मराठी साहित्यिक जसं लिहितात तसं मला लिहिता येत नाही. परंतु झाडाची वाढ पूर्ण झाली की फळा-फुलांनी, ह्या गुणांनीही ते बहरून जाईल अशी आशा आहे.
प्रशंसोद्गाराबद्दल धन्यवाद!
- सतीश रावले