तुमचं म्हणणं अगदी रास्त आहे. थोड्याच अवधीत श्रीमंत होणाऱ्या परप्रांतीयांना ते जे करतात त्याला 'लबाडीच' म्हणायला हवं. व त्यांनी 'लाडू खाल्ल्यावर' त्याच्या कृत्यांना नावं ठेवायची, त्यांच्या नावाने खापरं फोडायची, आदळ-आपट करायची ह्यालाच तर 'शहाणपण' म्हणतात. नव्हे तेच 'अंतिम सत्य' आहे.
प्रतिसादाबद्दल आभार!
-सतीश रावले