स्त्रियांच्या भावना चोख टिपल्यात. छान. छोटी छोटी वाक्ये. शैली उत्तम. थोडं वाढवलं असतं, तर चांगली लघुकथा होऊ शकली असती. असो. मुलींचा फेमानाईन कोशंट कमी होत चाललाय, हे खरेच. पण ते मान्य करतानाही त्या उर्मटपणे मान्य करतात, याचा राग येतो. पैसा, नोकरी, बुद्धी आणि आणखी काही बाबींत मुली मुलांपेक्षाही चांगलं काम करू शकतात. पण नर आणि मादी हा नैसर्गिक फरक उरतोच ना. त्यावर मुली कशा मात करणार? यावर मात केल्यास त्यांच्या उर्मटपणालाही सलाम.