शब्दाना कोड पडाव

अशी मानस असतात

केवढ भाग्य असत जेव्हा

ती आपली असतात