महेशराव,
फारच सुरेख गझल.

केकाटतात कोणी, कोणी सुरात गाती
सार्‍याच पोपटांना मी फेकतोय दाणे

ही द्विपदी अतिशय आवडली. नेहमी ताजी राहणारी कल्पना या ओळींमध्ये आहे.

आपला,
(राघू) आजानुकर्ण