छान लागतात टोमॅटो यात. नसल्यास लिंबाच्या अथवा कैरीच्या लोणच्यातील फोडी टाकाव्यात. पोहे अधिक रूचकर लागतील. अन वरून कोथिंबीर, मग तर विचारूच नका. :-)