खोडसाळ, महाशय, आपल्या हझलांनी इथला साहित्यसंसार संपन्न आहे.
चालू दे, परस्थळांच्या कार्यशाळा ।येथला सत्संगही, कमी न काही ॥
नाक ते मुरडू दे तिथे, त्या संस्थळावर ।कोण म्हणतो, ह्या स्थळी व्यासंग नाही ॥