खोडसाळपंत, कार्यशाळेची घोषणा ऐकली तेव्हाच तुमच्याकडून काहीतरी वाचायला मिळेल असे वाटले होते. तुमच्या लौकिकाला साजेशी झाली आहे हझल. बेहद्द आवडली.