महान्यूज, महाऑप, महाइव्हेंट, गॅलरी, फर्स्ट पर्सन, हॅलो......- इंग्रजी
साक्षात्कार (मुलाखत या अर्थाने) - हिंदी
अरेरे, महाराष्ट्र शासनाला इतके इंग्रजी/ हिंदी शब्द मथळ्यातच वापरावे असे का वाटले? मराठी शब्द माहीत नाहीत की वापरायचे नाहीत? एक मराठीप्रेमींचे संकेतस्थळ म्हणून मला हे इथे आवर्जून विचारावेसे वाटते.
हे महाराष्ट्र शासनाचे मराठी विषयक धोरण तर सूचित करीत नाहीत ना?