भाष, 'शामकर्ण' म्हणजे अश्वमेधाचा घोडाच.

छायादेवी, श्यामकर्ण म्हणजे असा पांढरा घोडा ज्याचे फक्त कान काळे आहेत. हे म्हणणे बरोबर आहे.

तो, 'अनिरुद्ध' म्हणजे विनाअडथळा, हे खरय.

वृकोदर,

मिनि = सूक्ष्म

मायक्रो = अतिसूक्ष्म,             महेश, अतिसूक्ष्म ही अत्युक्ती नाही.

सिस्टिम = प्रणाली

मायक्रो इलेक्ट्रो-मेकॅनिकल सिस्टिम = अतिसूक्ष्म विद्युत-यांत्रिकी प्रणाली               
महेश, तुमचे बरोबर आहे.