मैफल, तुमच्या नेमक उलट आम्ही केल. अर्थातच आम्ही नदीच्या निर्मनुष्य अशा ठिकाणी गेलो पण तिथे गेल्यावर जबरदस्त घोषणा, 'गणपती बाप्पा मोरया' चा जयघोष, शंखाचा आवाज, त्याहून जोरात आरती केली. अर्थातच आमचा सार्वजनिक गणपती असल्याने हे सगळे झाले. आणि सगळे उत्साही असल्याने पोलिस आले तर काय होईल ते बघून घेउ या विचारानीच गेले होते. पण मला नाही वाटत पोलिसांनी फारसा आक्षेप घेतला असता.