लसूण फार वापरता बुआ तुम्ही! इतका उग्र लागेल असे वाटते.

 
इतके लालित्यपूर्ण, प्रतिभा संपन्न आणि सुरेख लेखन करणारा माणूस इतके तिखट. मसालेदार, तामस जेवत असेल असे वाटत नाही!

पण असो... तुमच्या "हमखास " पाककृती देत रहा...
तुमच्या त्या "मायाकुमार" ला आवडेल अशी भाजी!