रेल्वे नफा - माल गाड्यांमध्ये मालाची संख्या वाढवून नफा मिळाला असे म्हणतो पण त्याने रेल्वे रुळांवर भार वाढून त्यांचे आयुश्य कमी होते हे लालू यादव बोलत नाही. जेव्हा रेल्वे रुळांचे काम निघेल तेव्हा तोटा किती होइल?