माझा थोडा घोटाळा होतोय. मला ओझरतं आठवतंय की प्रकट-प्रकटीकरण, संगणक-संगणकीकरण  इत्यादींना च्वी रूपे म्हणतात. पण मला त्याची खात्री नाही. जाणकारांनी कृपया मदत करावी.