चांगला लेख आहे. वर म्हटल्याप्रमाणे पद्याचा अनुवाद अत्यंत अवघड गोष्ट आहे आणि भल्या-भल्यांनाही यात अडचणी येतात. बरेचदा मूळ भाषेची गोडी दुसऱ्या भाषेत नसल्यानेही असे होऊ शकते. उदा. "रे मना, तुला झालय तरी काय?" अशा प्रकारचा अनुवाद करायला खूप सोपा आहे पण मूळ ओळी अत्यंत सोप्या असूनही त्यांची लज्जत अनुवादात येणे अशक्य वाटते.
हॅम्लेट