चांगला लेख आहे. दहा हजार वर्षांचे कंडिशनिंग आहे, जायला वेळ लागेल असे वाटते. मुलीच्या जातीला.. अशी सुरूवात होणारे प्रत्येक वाक्य याचे निदर्शक आहे. अर्थात ही फक्त भारताची मक्तेदारी नाही. अमेरिकेच्या अध्यक्षपदी आत्तापर्यंत एकही स्त्री येऊ शकली नाही. इथे मेरिल स्ट्रिपची मुलाखत आठवली. तिच्या म्हणण्यानुसार स्त्रियांच्या हातात सत्ता आली तर बरीच युद्धे टाळता येतील.
हॅम्लेट