जवळ जवळ २५ वर्षांपूर्वी दूरदर्शनच्या हिंदी बातम्यांमध्ये 'गोली मारकर हत्या की' किंवा 'अंदाधुंद गोलियाँ चलाई' अशी बातमी देताना वृत्तनिवेदकांचा आवाजही क्षणभर थांबल्यासारखा वाटे.  पुढे तसे फारसे दिसले नाहे.